चिकन थाळी (CHICKEN THALI)
अनलिमिटेड रस्सा, गरमागरम भाकरी व सुग्रास मेजवानी!
- चिकन रस्सा & चिकन सुक्का (विशेष वऱ्हाडी पद्धत)
- अमर्याद झणझणीत तर्रीदार रस्सा
- गरमागरम ज्वारीची भाकरी किंवा चपाती
- इंद्रायणी सुवासिक भात, कांदा-लिंबू & ठेचा
* फक्त डायन-इन (हॉटेलमध्ये बसून खाण्यासाठी) उपलब्ध. थाळी शेअर करण्यास सक्त मनाई आहे.